Morbi et tellus imperdiet, aliquam nulla sed, dapibus erat. Aenean dapibus sem non purus venenatis vulputate. Donec accumsan eleifend blandit. Nullam auctor ligula

Get In Touch

Quick Email
info.help@gmail.com

सामाजिक - शैक्षणिक उपक्रम

विभागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी (शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी)

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेची दखल घेत आपतग्र्स्तांना मदतीचा हात म्हणून रु. ५०,०००/- ची मदत जाहीर केली.

श्री पांडुरंग पालखी सोहळ्यातील दिंडीमध्ये सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना 'अल्पोपहार वाटप'

भव्य रक्तदान शिबिर - २०२३