बुधवार, दि. २७ ऑगस्ट, २०२५
'शिवडीच्या राजा'ची प्राणप्रतिष्ठापना
(सकाळी ८.०० वाजता)
गुरुवार, दि. ४ सप्टेंबर, २०२५
श्री सत्यनारायणाची महापूजा
(दुपारी २.००)
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर, २०२५
महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ
(दुपारी २.०० ते ५.००)
महिलांकरिता मंगळागौर
(रात्रौ ८.००)
शनिवार, दि. ६ सप्टेंबर, २०२५
विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ
(दुपारी ३.३० वाजता)
विभागातील नागरिक, मान्यवर तसेच गणेश भक्तांच्या माहितीकरिता,
शिवडीच्या राजाच्या मिरवणूकीला दुपारी 3.30 वा. प्रारंभ होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूकीची शोभा वाढवावी, ही विनंती!