Morbi et tellus imperdiet, aliquam nulla sed, dapibus erat. Aenean dapibus sem non purus venenatis vulputate. Donec accumsan eleifend blandit. Nullam auctor ligula

Get In Touch

Quick Email
info.help@gmail.com

सामाजिक - शैक्षणिक उपक्रम

शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी (पुस्तकपेढी)

नुतनीकरण केलेल्या पुस्तकपेढीचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार श्री. हेमंत देसाई यांच्या शुभहस्ते व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनीच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

divider2

पांडूरंग पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना अल्पोपहार वाटप

divider2

विभागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी (शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी)

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेची दखल घेत आपतग्र्स्तांना मदतीचा हात म्हणून रु. ५०,०००/- ची मदत जाहीर केली.

श्री पांडुरंग पालखी सोहळ्यातील दिंडीमध्ये सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना 'अल्पोपहार वाटप'

divider2

भव्य रक्तदान शिबिर